वर्दी मिळवण्याचे सूत्र ( पोलीस भरती : FIGHTER )
5,990 Viewsखूप वर्षापासून पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या मात्र सतत अपयशी ठरणाऱ्या मित्रांशी चर्चा केली तर खालील वाक्ये हमखास ऐकायला मिळतात. “ चार वर्षांपासून तयारी करतोय, तरी पण भरती होत नाही, नशीबचं खराब असेल बहुतेक माझे…” “कितीही मेहनत करा, दर वेळी मेरीट थोडक्यात हुकतेच..” “सगळे क्लास करून पहिले, पुस्तके वाचून पहिले, पण तरीही भरतीत मागेचं …




