Pulice bharti

Maharashtra Police Bharti Exam paper

Maharashtra Police Bharti

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेच्या परिपूर्ण माहिती साठी तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. इथे तुम्हाला-

  1. महाराष्ट्र पोलीस भरती चा फॉर्म भरण्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन मिळेल
  2. महाराष्ट्र पोलीस भरती च्या मागच्या वर्षाच्या तसेच आताच झालेल्या प्रश्नपत्रिका download करता येतील.
  3. लेखी परीक्षेची तयारी कशी करावी ह्या बद्दल महत्वाच्या टिप्स मिळतील
  4. फिजिकल टेस्ट मध्ये अपेक्षित marks घेण्यासाठी तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळेल.
  5. महाराष्ट्र पोलीस भरती च्या hall ticket बद्दल माहिती मिळेल
  6. महाराष्ट्र पोलीस भरती चा निकाल पाहता येईल.

मग वाट कसली बघत आहात, आजच आमच्या telegram ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आमच्या सर्व updates तुम्हाला मिळत जातील.

telegram ग्रुप ला जॉईन होण्यसाठी ह्या image वर क्लिक करा Pulice bharti

 

 

मागच्या व चालू प्रश्नपत्रिका download करण्यासाठी ह्या page च्या सर्वात खालील भागात दिलेल्या फॉर्म मध्ये तुमचा Email ID इंटर करा.

हि सर्व माहिती तुम्ही facebook वर देखील पाहू शकता, आमच्या page ला like करण्यासाठी इथे क्लिक करा.


महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका:

Pulice bharati question paperप्रश्न पत्रिकेचा अभ्यास करूनचं लेखी परीक्षेला सामोरे गेलेले केव्हाही चांगलेच असते कारण इतक्या कमी दिवसात जास्त अभ्यास करणे शक्य होत नाही. त्यात पोलीस भरती म्हंटले कि फिजिकल टेस्ट ला पण खूप वेळ द्यावाच लागतो.

मग काय वाचू? कसे वाचू असे प्रश्न निर्माण होतात आणि मग लेखी परीक्षेचे टेन्शन यायला सुरुवात होते. असे होऊ नये म्हणून मागच्या वर्षाच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघणे आवश्यक ठरते.

म्हणून आम्ही इथे जश्या available होतील तश्या प्रश्नपत्रिका पुरवीत आहोत, त्या download करून त्यांचा अभ्यास करा म्हणजे परीक्षेची भीती दूर होईल.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून प्रश्नपत्रिका download करा.