Police Bharti New GR (नवीन शासन निर्णय)

पोलीस भरती सेवा प्रवेश नियम 2019

नुकताच गृह विभागाने एक शासन आदेश प्रकाशित केला आहे त्यानुसार पोलीस भरती सेवा प्रवेश 2011 मध्ये सुधारणा करून भरती प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहे. आजच्या ह्या लेखामध्ये Police Bharti 2019 New GR नुसार पोलीस भरती मध्ये काय काय बदल झाले हे बघू.