कृषीसेवक होणार का कृषी पदविका धारक ?

कृषिसेवक पदाची भरती प्रत्येक वर्षी  होत नाही  आणि जरी झाली तरी भरती प्रक्रियाचे घोंगडे  कित्येक दिवस भिजत राहून त्यावर ठोस निर्णय होत नाही कारण एकदा भ्रष्ट्राचार आणि मग निर्मुलन हा ‘तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो ‘ हा खेळ वर्षानुवर्षे खेळला जातो

जेव्हा मंत्री महोदय तावडे खुलासा करतात….

८०००० शाळा बंद करणार म्हणून जेव्हा प्रधान सचिवांच्या नावे बातमी येते आणि हे खोटे आहे सांगायला जेव्हा श्री विनोद तावडे twitter चा आधार घेतात तेव्हा अगोदरच ७ वर्षापासून वैतागलेले डीएड धारक, बीएड धारक , मराठी शाळाप्रेमी त्यांना धारेवर धरतात आणि मराठी शाळा हा किती अस्मितेचा प्रश्न आहे हे दाखवुन देतात ! बघूया प्रधान सचिवांनी ८०००० …

जेव्हा मंत्री महोदय तावडे खुलासा करतात…. Read More »

वाचा गैरव्यवहाराविषयी- ‘पोर्टल’ तर आहे पण ‘पवित्र’ असेल का?

पुन्हा तशीचं गैरव्यवहाराची मालिका सुरु होईल का ? कि ह्या वरती आता तरी आळा बसुन ७ वर्षे वाट पाहिलेल्या उमेदवारांना नोकरी मिळेल ?
जसे जसे पात्र होतील त्यांची निवड ही पारदर्शक पद्धतीने होईल व् निवड झालेल्या विद्यार्थ्याना त्यांच्या email द्वारे तसेच पोस्टने कळवुन दिलेल्या मुदतीत हजर व्हायला सांगितले जाईल.

error: हे मजकूर कॉपी होऊ शकत नाही. कृपया शेअर बटणाचा वापर करून शेअर करा !!