Mr. Sagar B Tupe (Admin)

About Mr.Sagar B. Tupe Patil: राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत असणारे Mr. Sagar हे आज SBfied च्या माध्यामतून 15000 पेक्षा अधिक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांच्या संपर्कात आहेत. ग्रामीण भागातून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कुठलेही क्लासेस न लावता स्वतः करणाऱ्या असंख्य उमेदवारांना प्रेरित करण्याचे काम ते मागील दोन वर्षांपासून करत आहे. अश्या जिद्दी आणि मेहनती उमेदवारांना संघटीत करण्याचा आणि ह्या संघटनच्या माध्यमातून अभ्यास आणि अभ्यास साठी आवश्यक प्रेरणा देण्याचे काम आज 20 पेक्षा अधिक WhatsApp ग्रुप, Telegram Channel च्या माध्यमातून होत आहे. ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे. SBFIED Study Initiative च्या माध्यमातून खालील उपक्रम सध्या चालू आहे. ह्या उपक्रमांमध्ये तुमचीही मदत नक्कीच अपेक्षित आहे. ह्या अभ्यासाच्या चळवळीत तुमचे योगदान देण्यासाठी खालील पैकी कुठल्याही एका माध्यमातून मला संपर्क साधा-

वर्दी मिळवण्याचे सूत्र ( पोलीस भरती : FIGHTER )

Sbfied Fighter Police Bharti by Mr Sagar B Tupe Patil

खूप वर्षापासून पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या मात्र सतत अपयशी ठरणाऱ्या मित्रांशी चर्चा केली तर खालील वाक्ये हमखास ऐकायला मिळतात. “ चार वर्षांपासून तयारी करतोय, तरी पण भरती होत नाही, नशीबचं खराब असेल बहुतेक माझे…” “कितीही मेहनत करा, दर वेळी मेरीट थोडक्यात हुकतेच..” “सगळे क्लास करून पहिले, पुस्तके वाचून पहिले, पण तरीही भरतीत मागेचं पडतो …

वर्दी मिळवण्याचे सूत्र ( पोलीस भरती : FIGHTER ) Read More »

Share This:

अपयशाचे खरे कारण ( पोलीस भरती : FIGHTER)

Motivational Inspirational Article for Police Bharti

तुम्ही भरती होऊ शकले नाहीत आणि का होऊ शकले नाहीत ह्या मागे असणारे दोषी तुम्ही शोधून काढले आहेत आणि निश्चय केला आहे कि ह्या लोकांना तुम्ही आयुष्यातून वगळणार आहात. कारण तुमच्या अपयशामागे हे लोक आहेत.
पण- अश्या किती लोकांना तुम्ही दूर ठेवणार?

Share This:

मी तयार आहे का?

खाकी वर्दीचे स्वप्न बघताय का? तो रूबाब हवा आहे का? जर याचे उत्तर तुम्ही होय असे देत असाल तर जरा थांबा. उत्तर देण्या च्या अगोदर स्वतःला एक प्रश्न विचारा. ज्या वर्दिचे स्वप्न मी बघतो आहे ती वर्दी मिळवण्यासाठी लागणारी किंमत मोजायला आम्ही तयार आहे का? स्वप्न तर सगळेच बघतात. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लढायला मी …

मी तयार आहे का? Read More »

Share This:

Top Ten Tips to crack CTET Exam (हिंदी में)

Study tips for ctet exam

क्या आपके साथ भी ऐसा होता है कि आप पढ़ाई तो बहुत करते हो लेकिन इस सीटीईटी एक्जाम (CTET EXAM) को पास नहीं कर पाते हो? बहुत सारे दोस्तों के साथ बिल्कुल ऐसा ही होता है. जब उन दोस्तों से बात की जाती है तो पता चलता है की कुछ बातें ऐसी होती है जो …

Top Ten Tips to crack CTET Exam (हिंदी में) Read More »

Share This:
error: Content is protected !!